पुणे पदवीधर मतदार नोंदणी २०२६ : वाढीव अंतिम तारीख १० डिसेंबरपर्यंत — प्रा. अजय गाढवे यांचे आवाहन
पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या २०२६ च्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून निवडणूक आयोगाने नोंदणीची अंतिम तारीख वाढवून १० डिसेंबर २०२५ अशी जाहीर केली आहे. वाढीव मुदतीचा…