जमीन विक्री ठराव सभेत स्वर्गातून अवतरले मयत सभासद.. विकास लवांडे यांचा आरोप
पुणे : पूर्व हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखानाचे सर्व सभासदांच्या सार्वजनिक मालकी हक्काची ५१२ कोटींची ९९.२७ एकर जमीन मिळकत आपापसात संगनमताने कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या करिता…