नागपूर लहुजी शक्ती सेनेची महापदयात्रा : लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचनमध्ये उत्स्फूर्त स्वागत
पुणे : लहुजी शक्ती सेना (महाराष्ट्र राज्य) तर्फे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विविध मागण्यांसाठी आयोजित “मुंबई ते नागपूर महापदयात्रा” राज्यभर उत्साहात सुरू आहे. या यात्रेचे उरुळी कांचन…