उरुळी कांचनमध्ये किरकोळ वादातून चाकू हल्ला; ५५ वर्षीय व्यक्ती जखमी, आरोपी फरार.
पुणे : किरकोळ वादातून चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील तुपे वस्ती येथील प्रिन्स जनरल स्टोअर्ससमोर मंगळवारी (ता. २५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.…