Category: पुणे

निराधार महिलांना बंधन कोननगर–बजाज फिनसर्व्हचा हात

पहिल्या टप्प्यात १० बेघर महिलांना रोजगार पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि बेघर महिलांना स्वावलंबी करण्याच्या उपक्रमात बंधन कोननगर संस्थेने बजाज फिनसवर्हच्या सहकार्याने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लोणी काळभोर शाखेत आयोजित…

प्रतिभा आणि तरुणाईचा जल्लोष ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू-व्हाईब्स 2025’ उत्साहात संपन्न

पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनियर कॉलेजतर्फे आयोजित वार्षिक सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव ‘यू-व्हाईब्स 2025’ मोठ्या उत्साहात पार पडला. कोथरूड, लोणी काळभोर, आळंदी,…

निसर्ग चिकित्सा दिनाचे भव्य आयोजन; राज्यपाल देवरत व केंद्रीय राज्यमंत्री जाधव उपस्थित

स्नेहा मडावी, प्रतिनिधी पुणे : राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), पुणे — आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त संस्थेतर्फे १८ नोव्हेंबर २०२५ रोजी ८ वा नैसर्गिक चिकित्सा दिन निसर्ग…

माई दिनदर्शिका–2026’ चे प्रकाशन; समाजाच्या खऱ्या ‘यशोदामाई’ – कृष्ण प्रकाश – स्नेहा मडावी, प्रतिनिधी

पुणे : “सिंधुताई सपकाळ माईंची प्रथम भेट नांदेडमध्ये झाली. त्यांच्या विचारांनी मी तेव्हाच प्रभावित झालो. आयुष्यातील अत्यंत कठीण संकटांवर मात करत त्यांनी कधीही नकारात्मकता स्वीकारली नाही. अपार जिद्द, सकारात्मकता आणि…

हवेलीच्या तहसीलदारपदी डॉ. अर्चना निकम यांची नियुक्ती

पुणे : हवेली तहसीलदारपदी डॉ. अर्चना निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने शुक्रवारी (ता. १४) यासंदर्भात आदेश जारी केले. हवेलीचे तत्कालीन तहसीलदार किरण सुरवसे…

कदमवाकवस्तीमध्ये जलजीवन मिशनला वेग — पाण्याच्या टाकीसाठी ग्रामपंचायतीकडून जागा खरेदी, नायर कुटुंबीयांचा सन्मान

पुणे : हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण झाला आहे. गावाच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी कवडीमाळवाडी येथे पाण्याच्या टाकीसाठी 4 गुंठे जागा…

रुई बाबीर ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या ॲड. सुप्रिया अमरसिंह मारकड यांची बिनविरोध निवड

पुणे : महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बाबीर देवस्थानमुळे परिचित असलेल्या रुई बाबीर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या ॲड. सुप्रिया अमरसिंह मारकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सरपंच नयना पाटील यांनी आपल्या…

अष्टापूर विविध कार्यकारी सोसायटीतर्फे अध्यक्ष अतुल कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पुणे: अष्टापूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अतुल कोतवाल यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उच्चांकी रक्तदान झाले. तसेच…

अध्यात्मामुळे आत्मा व शरीर यांचे रहस्य उलगडते – डॉ. रवींद्र भोळे

पुणे : “आत्मा हा शरीराचा अविभाज्य घटक असून त्याच्या अस्तित्वामुळेच शरीर जिवंत राहते. आत्मा अमर आहे, तर शरीर नश्वर आहे. जसे मनुष्य जुने कपडे बदलतो तसे आत्मा जीर्ण शरीर सोडतो,”…

उरुळी कांचनमध्ये वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची व्यापाऱ्यांसमवेत बैठक

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) स्थानिक परिसरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आश्रम रोड व एमजी रोड परिसरातील सर्व व्यापारी व…