९० वर्षांपासून गावात वास्तव, तरीही घरकुल आणि शासकीय सवलतींपासून वंचित
पुणे : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली): स्वातंत्र्यपूर्व काळापासून आळंदी म्हातोबाची येथे वास्तव्यास असलेले आदिवासी पारधी समाजातील लक्ष्मण रीजमीट काळे आणि त्यांचे कुटुंब गेल्या ९० वर्षांपासून शासकीय योजनांपासून वंचित आहेत. घरकुल,…