Category: क्रीडा

शाहू-फुले-आंबेडकर चषक २०२५ : गणराज फायटर्सचा विजयी झेंडा

पुणे: पूर्व हवेलीतील उरुळी कांचन येथे नुकत्याच पार पडलेल्या शाहू-फुले-आंबेडकर चषक २०२५ या रोमांचक क्रिकेट स्पर्धेत गणराज फायटर्स संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. उपविजेतेपद विकास दादा दौंडकर वॉरिअर, तृतीय…