पुणे

  • उरुळी कांचनमध्ये किरकोळ वादातून चाकू हल्ला; ५५ वर्षीय व्यक्ती जखमी, आरोपी फरार.

    उरुळी कांचनमध्ये किरकोळ वादातून चाकू हल्ला; ५५ वर्षीय व्यक्ती जखमी, आरोपी फरार.

    पुणे : किरकोळ वादातून चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरातील तुपे वस्ती येथील प्रिन्स जनरल स्टोअर्ससमोर मंगळवारी (ता. २५ ) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. प्रभाकर नारायण तुपे (वय ५५) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत बाळासाहेब नारायण तुपे (वय ६६) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद…


  • राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कुणाल शिर्केचे सुवर्ण यश

    राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत कुणाल शिर्केचे सुवर्ण यश

    पुणे: उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचालित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील क्रीडापटू कुणाल संतोष शिर्के याने महाराष्ट्र किक बॉक्सिंग संघ आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत अठरा वर्षांखालील ७९ किलो गटात सुवर्णपदक पटकावून राज्याचे नाव उज्ज्वल केले. ही स्पर्धा २० ते २३ नोव्हेंबर २०२५ दरम्यान राजाराम…


  • फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिपमधील अनियमिततेबाबत खरेदीदारांना इशारा.

    फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिपमधील अनियमिततेबाबत खरेदीदारांना इशारा.

    पुणे : भूगाव येथील फॉरेस्ट ट्रेल्स टाउनशिपमध्ये झालेल्या कथित अनियमितता, बेकायदेशीर बांधकामे आणि नियमभंगांबाबत रहिवाशांकडून गंभीर तक्रारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पाचे प्रवर्तक परांजपे स्कीम कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांनी विकासदरम्यान विविध नियमांचे उल्लंघन केल्याचे, करण्यात आलेल्या चौकशीतून उघड झाल्याचा रहिवाशांचा दावा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करत…